मित्रांनो,
मी काही वारंवार लिहिणारा ब्लॉगर नाही हे तुम्हाला कळलंच असेल. तरी ज्यांना मराठी ब्लॉग्स वाचण्याची आवड आहे त्यांच्या साठी आज काही इतर सुंदर मराठी ब्लॉग्स बद्दल इथे माहिती आणि दुवे देत आहे. ते बघा, वाचा आणि आवडल्यास इथे कंमेंट करा!
१. सोप्या मराठी भाषेतून बिझनेस, तंत्रज्ञान आणि करिअरसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस शिकण्याचे एकमेव आपल्या हक्काचे ठिकाण - नेटभेट
२. इतिहासाबद्दल मराठी ब्लॉग : इतिहासाची सुवर्णपणे
३. आपल्या भोवताली घडणाऱ्या गोषीतींबद्दल सम्यक लेखन आणि प्रतिक्रिया : सम्यक भान
४. पुष्कळ वेगवेगळ्या गोष्टींवर माहिती आणि उपयुक्त माहिती असलेला ब्लॉग : मिसळपाव
ह्यात लेखमाला, पाककृती, भटकंती आणि इतर प्रकारांवर भरपूर लेख आणि माहितीचा खजिना आहे.
५. मस्त चविष्ट आणि छान पाककृतींची बघा : चकली
६. भरपूर सामान्य ज्ञान आणि उपयुक्त माहितीसाठी चाळा : मराठी वारसा.
७. वेगवेगळ्या मराठती कथा आणि किस्स्यांसाठी बघा : मराठी भुंगा .
खूपच छान आणि मस्त कथा इथे तुम्हाला वाचायला मिळतील !
ध्यानवाद !
आपला होबासराव !

Marathi content sathi ya khalil 2 website pan best aahet.
उत्तर द्याहटवाhttps://gkinmarathi.com/
https://marathilekh.com/category/nibandh-marathi/