नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे या ब्लॉग मध्ये स्वागत आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली या काही जिल्ह्यानमध्ये खूप पावसामुळे पूर परिस्थिती ओढवली होती. तेव्हा आपण सगळे जण तिथल्या आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना धीर आणि शक्ती देव ही देवचारानी ईच्छा !
खूप ठीकानी ह्यांच्यासाठी पैसे जमा करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेंव्हा ज्यांना श्यक्य होईल त्यांनी तिथे मदत करून तिथल्या बांधवांना मदत करावी ही विनंती!
धन्यवाद!
आपला,
होबासराव !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा