नमस्कार मित्रांनो , आज 1 मे, 2012 - महाराष्ट्र दिन ! सगळ्या मराठी आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांना ह्या दिनाच्या सुभेच्छा ! सर्व म राठी बंधू आनंदी, उ द्योगी आणि धीट होवोत अशी इच्छा ! जय महाराष्ट्र! जय हिंद ! आपला, अकोलकर
Hobaski is a Varhadi word - used in the region around Akola. It means 'Naughty activity' done mainly by small kids.